इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला पुन्हा एकदा नोटिस दिली
भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे सांगत इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला पुन्हा एकदा नोटिस पाठवले आहे. ट्विटरने नकाशात लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला होता. नोटीसला उत्तर देण्यासाठी ट्विटरला पाच दिवसाचा वेळ देण्यात आला आहे.
www.konkantoday.com