समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक . डॉ. आनंद आंबेकर यांचा डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार
नाचणे गावातील रहिवासी आणि समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक . डॉ. श्री आनंद आंबेकर यांचा नर्सिंग हा विषयासाठी डाॅक्टरेट मिळविलेबद्दल गुरूवारी श्री साईं सेवा मित्र मंडळ नाचणे च्यावतीने माजी सरपंच संतोष सावंत यांच्या हस्ते सत्कार करणेत आला
यावेळीविजय कुमार ढेपसे, श्रीकांत बने, विवेक चाळके,मनोहर कदम , संतोष लाखण आदीजण उपस्थित होते
www.konkantoday.com