चिपळूण येथे कत्तलीसाठी गुरे नेणारा टेम्पो पकडला, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण कराड रोडवर कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला असून याबाबत दाऊद दफेदार व रियाज खेराडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपीने आपल्या आयरिश ट्रक टेम्पो च्या हौदात बारा गुरे दाटीदाटीने भरून गुरे वाहतुकीचा परवाना नसताना व गुरे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना आढळून आले पोलिसांनी वाहतूक करणारा टेम्पो व गुरे ताब्यात घेतली आहेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button