खाजगी रुग्णालय व औषधालय जादा दराने रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री करीत असेल तक्रार करण्याचे अन्न व औषधे प्रशासनाचे आवाहन

कोणतेही खाजगी रुग्णालय व औषधालय जादा दराने रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री करीत असेल तर त्याचे नाव व पत्ता, खरेदी बिलाची प्रत इत्यादी बाबतच्या तपशिलासह तक्रार सहाय्यक आयुक्त (औषधे),
अन्न व औषधे प्रशासन, महाराष्ट्र राज्य,रत्नागिरी कार्यालयास प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या ई-मेल क्र.
acfdartn@gmail.com या ई-मेल वर त्वरित देण्यात यावी. जेणेकरुन संबधितांविरुध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करणे सुलभ होईल असे आवाहन सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासन (म.रा.) रत्नागिरी यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button