
रत्नागिरी येथील सामजिक कार्यकर्त्या आसावरी शेटये यांचे दुःखद निधन.
* रत्नागिरी येथील सामजिक कार्यकर्त्या आसावरी शेटये यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी पुणे येथे होणार असल्याचे कळते.आसावरी शेट्ये या बाल रंगभूमी परिषदेच्या महत्वाच्या कार्यकर्त्या तसेच लेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या. रत्नागिरी मध्यवर्ती बँक, महिला पतसंस्था इत्यादी संस्थांवर त्यांनी काम केले होते.त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com