७० सदस्य असलेली नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर ; जनमानसात स्थान असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकारणीचे गठण -जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन
७० सदस्य असलेल्या जिल्हा कार्यकारिणी आज दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी घोषित केली. गेल्या पंधरवड्यात जिल्हा पदाधिकाऱ्यांची आणि अन्य सर्व आघाड्याची घोषणा करण्यात आली होती. नवीन "पदाधिकारी आघाडीप्रमुख", "मोर्चा अध्यक्ष" आणि "जिल्हा कार्यकारणी सदस्य" यांची एकसंघ टिम आता "मंडल अध्यक्ष" आणि "मंडल कार्यकारिणी" यांचेसह संघटना मजबुतीसाठी कार्यरत असेल असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले. प्रदेश सरचिटणीस मा.ना. रविंद्रजी चव्हाण यांचेबरोबर चर्चा करून नवीन टीम जाहीर करताना आनंद होतो. सर्व नवीन सदस्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. सर्व मंडलांना, सर्व समाज घटकांना सामावून घेत नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नविन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. नविन कार्यकारिणीत समाविष्ट केलेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
• श्री. वाघ्रोजी दत्ताराम खानविलकर
• श्री. मधुकर गोविंद पालये
• श्री. रोहन सुरेश पावसकर
• श्री. शंकर ज्ञानदेव गांधी
• श्री. चंद्रकांत राजाराम मोघे
• श्री. नितीन प्रकाश कांबळे
• श्री. अकबर हसन रखांगी
• श्रीम. स्वाती जनार्दन पांचाळ
• श्रीम. अनिता अनंत चव्हाण
• श्री. प्रसन्न दीक्षित
• ॲड.स्मिता कांबळे
• श्री. सुभाष राजाराम पांचाळ
• श्री. तुकाराम रामचंद्र किर्वे
• श्री. सुरेश सखाराम गांधी
• श्री. विजय नामदेव गांधी
• श्री. शेखर बाबू जोगळे
• श्री. संतोष कुळ्ये
• श्री. प्रविण वाकणकर
• श्री. श्रीराम भावे
• सौ. संगीता कवितके
• श्री. प्रशांत सावंत
• डॉ. चंद्रशेखर केळकर
• श्री. मनोज पाटणकर
• श्री. संतोष गुरव
• श्री. विजय आचरेकर
• श्री. भाई जठार
• श्री. बाबा ढोल्ये
• श्री. अवधूत केळकर
• सौ. शरयू गोताड
• सौ. सत्यवती बोरकर
• श्री. गिरीश जोशी
• श्री. अमजद बोरकर
• श्री. निलेश लाड
• श्री. सदानंद राजवाडे
• ॲड.ऋषिकेश कवितके
• डॉ. श्रीपाद दिलीप मुळये
• श्री.जितेंद्र सुदाम कुलकर्णी
• श्री. श्रीरंग वैद्य
• श्री. विजय बेहेरे
• श्री. हेमंत चक्रदेव
• श्री. राजेंद्र धावणे
• ॲड.एकनाथ मोंडे
• सौ. शितल पटेल
• श्री. उमाकांत उर्फ बाळ दाते
• श्री. वसंत पाटील
• श्री. अजित हर्डीकर
• श्री. सुरेंद्र उर्फ बाबू अवसरे
• श्री. प्रसाद देसाई
• श्री. दिलीप तांबे
• श्री. विनायक दीक्षित
• श्री. योगेश सावंत
• श्री. सुधाकर सुर्वे
• श्री. माधव गोगटे
• ॲड.अमित शिरगांवकर
• सौ. स्मिता गोताड
• श्री. गितेश दामले
• श्री. रविंद्र कुवेस्कर
• श्री. विजय कुबडे
• श्री. रविकांत हरियाण
• श्री. संजय वालम
• सौ. शितल शि. शितूत
• सौ. पूजा अभ्यंकर
• डॉ. निशिगंधा पोक्षे
• सौ. प्राजक्ता रुमडे
• श्री. तेजस घनवटकर
• सौ. दाक्षायनी बोपर्डीकर
• सौ. सुमिता भावे
• श्री. राजिव कीर वरील जिल्हा कार्यकारिणीमध्ये ७० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे असे भाजपा द.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले.