रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी त्र्याहत्तर रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळले, दोन दिवसात पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी त्र्याहत्तर रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळले आहेत

आजचे पॉझिटिव्ह-                                  73
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह-                    3130
एकूण निगेटिव्ह-                                     20188
 
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 22
ॲन्टीजेन  टेस्ट मधील
रत्नागिरी – 04
लांजा-09
कामथे-32
संगमेश्वर-02
लोटे-04
एकूण 22 + 51= 73 पॉझिटिव्ह रुग्ण
 
आज बरे झालेले 36
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-02
कोव्हीड केअर सेंटर घरडा-02
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-32
आजपर्यंत बरे झालेले- 1989
मृत्यू-
दि.19.08.2020- 02 रुग्ण
1) पुरुष रा.चिपळूण वय 75
2) पुरुष रा.रत्नागिरी वय 49
01 जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा मृत्यू वय 65
 
दि. 20.08.2020-02 रुग्ण
1) पुरुष रा. चिपळूण वय 84
2) पुरुष रा. रत्नागिरी वय 83
एकूण मृत्यू-112
 
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी  – 38
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 20
चिपळूण – 20
संगमेश्वर – 8
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
 
💫एकूण पॉझिटिव्ह – 3130

बरे झालेले  – 1989
मृत्यू  – 112

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1029
 
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 98
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 44  
 समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -6
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6
कोव्हीड केअर सेंटर घरडा -2
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 3
पाचल -1
 
होम क्वारंटाईन- ३०७३७
 
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button