मुंबई कोकण सह राज्याच्या अन्य भागात पुढील पाच दिवस पावसाचा जोर राहणार
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचंही पहायला मिळालं. मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पासाचा जोर आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
www.konkantoday.com