सोमवारी लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता झुम (zoom) अँप द्वारे

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ साजरा होतो. कोविड-19च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जुलै 2021 चा लोकशाही दिन 05 जुलै 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता झुम (zoom) अँप द्वारे होणार आहे.

सदर लोकशाही दिन दुपारी 01 ते 02 या वेळेत होणार असून त्याकरिता खालीलप्रमाणे लिंक देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सा.प्र. जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे. https://zoom.us/j/96595592123?pwd= akg5RWFmTES2VXFRTEZCMFLONVF5QT09

Meeting id: 96595592123

Passcode:0507
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button