संगमेश्वर तालुक्यात असंख्य विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप नाही
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके घरपोच केली जातील अशी घोषणा देवरूख पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आली होती. सदरची घोषणा हवेतच विरली असून संगमेश्वर तालुक्यातील असंख्य विद्यार्थी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्यातही पाठ्यपुस्तकांच्या प्रतिक्षेत आहेत.
www.konkantoday.com