मुसळधार पावसामुळे हरचिरी परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ.आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात तसेच तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून हरचिरी परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.तसेच बावनदी व वांद्री येथे सुद्धा पुरजन्या परीस्थीती होती. www.konkantoday.com