
पाली नाणिज जवळ भीषण अपघात ट्रक व बसची धडक ,प्रवासी गंभीर जखमी
पाली नाणिज जवळ आज सकाळी ट्रक व एसटीमध्ये भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा मोठा होता की दोन्ही वाहने एकमेकांवर आपटल्यानंतर उलटली आहेत एसटी महामंडळाच्या लातूर रत्नागिरी बसला ट्रकने भीषण धडक दिली त्यामुळे हा अपघात घडला अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे
www.konkantoday.com