
पोषण आहाराच्या नावा खाली सडके धान्य पुरवणाऱ्या त्या गोडाऊनला सील लागणार
चिपळूण येथील खडपोली एमआयडीसीत अंगणवाडीतील मुलांना पोषण आहारा खाली पुरविण्यात येणाऱ्या येणाऱ्या सडक्या धान्याबाबतस्थानिक ग्रामस्थांनी प्रकार उघडकीला आला होता अखेर त्या गोडाऊनची अन्न पुरवठा विभागाने पाहणी करून या सडक्या धान्याचा पंचनामा केला त्यामुळे आता या गोडाऊनला सील लागणार आहे आज आमदार शेखर निकम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने पाहणी केली होती
www.konkantoday.com