विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला अपघात
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने हे दोन्ही नेते सुखरुप आहेत. दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या घरी जाताना हा अपघात झाला.सुदैवाने या दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही.
www.konkantoday.com