दापोली आरोग्य विभागातील ओपीडी सुरू हाेणार
दापोली :-(वार्ताहर)
दापोलीतील सर्व ३४अहवाल निगेटिव्ह, सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आलेआहेत. खबरदारी चा उपाय म्हणून बंद ठेवलेला बाह्य रूग्ण विभाग आता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दापोली तालुका आरोग्य अधिकारी डाॅ बिरादार यांनी दिली आहे.त्यामुळे तालुका आरोग्य विभागासह जिल्हा आरोग्य विभागही चिंतामुक्त झाल्याने जिल्ह्यातून कोरोना ला हद्दपार करण्यासाठी पुन्हा नव्या उमेदीने कार्यमग्न होणार असल्याची प्रतिक्रिया तालुका आरोग्य प्रशासनातर्फे देण्यात आली आहे
www.konkantoday.com