होमक्वॉरंटाईन व्यक्ती फिरत असल्याची राजापूर न.प.नेच पोलिसांकडे केली तक्रार
राजापूर शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना बदलापूरसारख्या रेड झोनमधून शहराच्या कोंढेतड भागात आलेल्या व्यक्ती क्वॉरंटाईन कालावधीतच सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. याबाबत खुद्द न.प. प्रशासनाने पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
konkantoday.com