
कोकणातील संसाधनांचा उपयोग कोकण विकास आणि रोजगार निर्मितीसाठी शासनाने केला नाही-प्रमोद जठार
कोकणातील संसाधनांचा उपयोग कोकण विकास आणि रोजगार निर्मितीसाठी शासनाने केला असता, तर येथील लोकांना नोकरीनिमित्ताने मुंबईला जावे लागले नसते, असे मत भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी व्यक्त केले.
राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी श्री. जठार राजापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या तालुका कार्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, करोनाच्या संकटाचा सामना करण्यामध्ये राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे
www.konkantoday.com