
आठवलेंना पाहिजे एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद
शिवसेना आणि भाजपा मिळून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे आता महायुतीतील मित्र पक्षांनाही मंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाइंचे रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपाकडे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.
www.konkantoday
com