
आमदार निधीतून प्रत्येक घरात ccovid प्रतिबंधक वाटप करणारा महाराष्ट्रातील मा उदय सामंत यांचा पहिला मतदार संघ
ना उदय सामंत यांचा आमदार निधीतून रत्नागिरी शहरात २ स्यानिट्झर बॉटल आणि ४ मास्क वाटण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ आज ना उदय सामंत त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच ग्रामीण भागामध्ये मास्क आणि साबण वाटप येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे संपूर्ण रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघामध्ये असलेल्या सुमारे ७५००० घरांमधून हे साहित्य दिले जाणार आज. पूर्ण मतदार संघात प्रत्येक घरात covid प्रतिबंधक साहित्य वाटप करणारा महाराष्ट्रातील मा उदय सामंत यांचा पहिला मतदार संघ आहे .
यावेळी उपस्थित श्री किरण सामंत,उद्योजक,नगराध्यक्ष श्री बंड्या साळवी,जेष्ठ नगरसेवक श्री राजन शेट्ये,नगरसेवक श्री निमेश नायर,श्री बंटी किर,श्री राकेश नागवेकर,श्री प्रसाद सावंत,दैनिक सामनाचे पत्रकार श्री दुर्गेश आखाडे,मुख्याधिकारी श्री ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com