रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र होवू लागली

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होवू लागली आहे. सध्या पाण्याच्या तीव्र टंचाईला जिल्ह्यात १२८ वाड्या तोंड देत असून गेल्या आठवड्यात ४८ गावातील ८८ गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता गेल्या ८ दिवसात यामध्ये आणखी ४० वाड्यांची भर पडली असून खेड, चिपळूण, संगमेश्‍वर या तीन तालुक्यांना तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र त्यातूनही जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर, राजापूर हे तालुके मात्र अद्याप टँकरमुक्त आहेत. परंतु पावसाच्या आगमनावर ही परिस्थिती अवलंबून राहणार असून त्यामुळे आगामी काळात आणखीन काही वाड्यांना पाणीची गरज भासणार आहे.
www.konkantoday.com

Buy products on Amazon at best price

Looking to compose Tablet,First aid, etc at one place then here is best option for you

Milton Medical Box

Price – 199/- only (click on image to buy )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button