
रत्नागिरी तालुक्यातील १ तर गुहागर तालुक्यातील ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
मिरज येथे जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या १० कोरोना संशयितांचे अहवाल आत्ताच प्राप्त झाले असून त्यामध्ये ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील १ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील आहे.हा रुग्ण रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल आहे.तर ४ रुग्ण हे गुहागर तालुक्यातील आहेत.त्यामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६१ झाली आहे.तर अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०२ झाली आहे.तर आतापर्यंत डिस्चार्ज दिलेला रुग्णांची संख्या ५५ आहे.कोरोनामूळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com