होम कोरंटाईन करून ठेवलेला रुग्ण गावभर फिरत होता नंतर तो पॉजिटिव्ह निघाला
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांना अधिकृतरित्या परत आणण्याचा निर्णय अद्याप अंमलात आलेला नाही मात्र विविध कारणे दाखवून चाकरमानी कोकणात येत आहेत मुंबईसारख्या रेड झोनमधून आलेल्याचा चाकरमान्याना बाबत खबरदारी म्हणून प्राथमिक तपासणी करून होम करून टाईम करण्याचा सल्ला देण्यात येतो त्यानंतर त्यांचे स्वाप घेऊन तपासणीला पाठवले जातात दापोली येथे असाच हाेम होमकाेराेन्टाइन ठेवलेला रुग्ण घरात न राहता बाहेर फिरत होता नंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ला त्यामुळे खळबळ उडाली व त्याला नंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले दापोली काळकाई कोंड येथे हा प्रकार घडला सदरचा वीस वर्षाचा तरुण मुंबई येथून प्रवास करून दापोली येथे आला होता याची प्राथमिक तपासणी करून त्याला शिक्का मारून हाेम होमकाेराेन्टाइन करण्यात आले होते त्याला सूचना देऊनही हा तरुण घरात न राहता काळकाई कोंड परिसरात परिसरात फिरत होता दरम्यान त्याचा घेतलेला स्वॅपचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे हादरलेल्या प्रशासनाने तात्काळ त्याला ताब्यात घेतले व रुग्णालयात दाखल केले व त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com