रत्नागिरी जिल्ह्यात आज अजून एक कोरोना बाधित रुग्ण सापडला

रत्नागिरी – दापोली येथे पॉझिटिव्ह महिला रूग्ण सापडली आहे.ही ६५ वर्षाची महिला असून हीची हीस्ट्री देखील मुंबईची आहे.सदर महिला सायन हॉस्पिटल मुंबई येथे उपचारा करता जाऊन आली होती अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.आता रत्नागिरी जिल्यात एकूण 5 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती उपलब्ध होत आहे.     
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button