
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शासकीय ध्वजारोहन संपन्न
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.कोरोनाचे सावट सर्वत्र असल्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते साधेपणाने ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी आ.राजन साळवी,जि.प अध्यक्ष रोहन बने तसेच इतर अधिकारी उपस्थित होते