लॉक डाऊन शिथिल झाला म्हणजे उठला नाही रे बाबानाे
आज पासुन काही ठिकाणी लॉक डाऊन मध्ये जरी शिथिलता आली असली तरी नागरिकांसाठी कोणताही बदल झालेला नाही, त्यांच्यासाठी नियम जैसे थे असल्याचे प्रशासनाने
जाहीर केले असले तरी आज रत्नागिरीत दुचाकी,फाेरव्हिलर,रीेक्षा आदिची वाहतुक एवढी दिसली की लॉक डाऊन शिथिल झाला की उठला असा प्रश्न पडत हाेता.
www.konkantoday.com