निजामुद्दीन येथे गेलेले रत्नागिरी शहरातील आणखी चौघे जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल
दिल्ली नजिकच्या हजरत निजामुद्दीन येथे गेलेल्या रत्नागिरी शहरातील आणखी चौघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल व्यक्तींच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे आता दिल्लीतून रत्नागिरीत आलेल्यांची आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्यांची संख्या ५ झाली आहे.
www.konkantoday.com