कोकण बोर्डासमोर शिक्षकांचा धरणे कार्यक्रम
शंभर टक्के निकालाची अट काढून टाकावी व विनाअनुदानित शाळांसाठी आवश्यक ती तरतूद येत्या अधिवेशनात करावी आदी विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीने कोकण बोर्डाच्या समोर धरणे आंदोलन केले जर मागण्या मान्य नाही झाल्या तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार घालण्यात येण्याचा इशारा यावेळी देण्यात आला
www.konkantoday.com