जि.प.कडून घरपट्टीची ६३ टक्के वसुली
रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये रत्नागिरी जिल्हा अग्रेसर असून ज्या ग्रामपंचायतींची घरपट्टी अजूनही भरलेली नाही त्यांनी ती त्वरित भरावी यासाठी आवाहन केले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतून ४० कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ टक्के वसुली करण्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामसेवकांना यश आले आहे.
www.konkantoday.com