आरटीओचा कर न भरता शासनाचे नुकसान करणार्या ९ वाहने आरटीओने केली जप्त

वाहन कर न भरणार्या वाहनमालकांना आरटीओ कार्यालयाने चांगलाच धडा दिला आहे. कर भरण्यासाठी वारंवार संधी देऊनही कर न भरल्याने जिल्ह्यातील ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतरही वाहन मालकांनी कर भरण्याकडे कानाडोळा केल्याने ही वाहने लिलावात काढली आहेत. उपविभागीय परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ही माहिती दिली. मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत ९ वाहने जप्त करण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button