मुख्यमंत्री फडणवीस आज राजीनामा देणार
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला तरी देखील गेले कित्येक दिवस युतीकडून सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही सेना भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू आहे दरम्यान विधानसभेची मुदत आज संपत असल्याने तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आज राजीनामा देणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com