ऑनलाईनवरून गाडी खरेदी पडली महाग,साडेतीन लाखांची फसवणूक
ऑनलाईनवरूनगाडी खरेदी करण्याच्या मोहापायी फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे राजापूर येथे जाणारा विलास कोठारकर यांना गाडी खरेदी करायची होती म्हणून त्यानि ऑनलाइनवरून सेंकड हँड एर्टिगा गाडी पसंद केली.त्यासाठी साइटवर दिलेल्या फोनवर संपर्क साधला त्यावेळी समोरील रवींद्र जावळे या इसमांनी गाडी आपली आहे व ती विकायची आहे असे सांगून त्याची किंमत साडेतीन लाख रुपये आहे असे सांगितले त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी विलास यांनी संबंधित इसमाच्या खात्यात साडेतीन लाख रुपये भरले परंतु पैसे भरूनही गाडी मिळाली नाही त्यामुळे त्यांची फसवणूक झाली याबाबत त्यांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे .
www.konkantoday
com