
अपघात स्थळाच्या ठिकाणी लोकांच्या जागृतीसाठी नगर परिषदेने फलक लावला
चिपळूण येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल अभिरूची जवळ झालेल्या निरनिराळ्या अपघातात तीन जणांचा बळी गेला या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाने सूचना फलक लावण्याची गरज होती. मात्र त्यांनी दखल न घेतल्याने लोकांच्या जागृतीसाठी चिपळूण परिषदेने या ठिकाणी वाहने सावकाश हाकण्याचा फलक लावला आहे.
www.konkantoday.com