स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी शहरातील
प्रभाग क्रमांक तीनमधील स्वाभिमान पक्षाचे युवकांनी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आमदार उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये रुपेश बने, वैभव बोरसुतकर ,दीपक पाचांळ,शुभम कांबळे, सुनील खेत्री,परीक्षित सावंत ‘रुपेश गजबार यांचा समावेश होता .
यावेळी उद्योजक संतोष कदम प्रभात भालेकर अजिंक्य कदम आदीजण उपस्थित होते .
www.konkantoday.com