
दापोली कृषी विद्यापीठात पीएचडी करणाऱया विद्यार्थ्यांचा आकस्मित मृत्यू
दापोली कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचा विद्यार्थी संतोष मारुती पांडव यांच्या आकस्मित मृत्यू झाला .
संतोष हा कुंभोज तालुका हातकंगणे येथील राहणारा हाेता. शिक्षणासाठी येथे आला होता.हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज आहे.
www.konkantoday.com