
दापोली बुरोंडी मार्गावरील प्रसिद्ध फर्न समाली रिसॉर्ट येथे ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या उत्तराखंड राज्यातील एका १८ वर्षीय मुलीची आत्महत्या
दापोली बुरोंडी मार्गावरील प्रसिद्ध हॉटेल फर्न समाली रिसॉर्ट येथे ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या उत्तराखंड राज्यातील एका १८ वर्षीय मुलीने कर्मचारी निवासात पंख्याला ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.दापोली येथील फर्न समाली रिसॉर्ट येथे परराज्यातील अनेक जण ट्रेनी म्हणून काम करत आहेत. कर्मचारी निवासाच्या रूम मध्ये राहणाऱ्या अनुराधा ईश्वरसिंग कुवर हिने या खोलीतील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
www.konkantoday.com