शिव स्वराज्य यात्रा आज रत्नागिरी जिल्ह्यात येणार
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज रायगडमधून रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी दाखल होणार आहे ही यात्रा मंडणगड पालगड येथून दापोलीत येईन दापोलीच्या जाहिर सभेनंतर ही यात्रा दाभोळ मार्गे गुहागर शृंगारतळी येथे येइल तेथे सभा होईल त्या नंतर सायंकाळी साडेचार वाजता चिपळूण येथे इंदिरा संस्कृत केंद्रासमोर जाहीर सभा होणार आहे.सायंकाळी यात्रा खेडच्या दिशेने रवाना हाेइल.खेड येथे साडेसात वाजता जाहीर सभा होणार आहे.शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे हे करीत आहेत या यात्रेचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत.
www.konkantoday.com