रिफायनरी बाबत मुख्यमंत्री सकारात्मक?

रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य.राजापूरमध्ये केलं वक्तव्य.ही ग्रीन रिफायनरी आहे.या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला
पण हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असं मला वाटतंय – मुख्यमंत्री
आज मी कोणता निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार – मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी समर्थकांना दिले आश्वासन.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button