पर्यावरण मंत्री रामदास कदम आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राज्याचे पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर करणी केल्याचा आरोप केला होता त्यामुळे दळवी यांच्या आरोपाबाबत कदम कसा समाचार घेणार याकडे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com