
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना गणेशोत्सवात बंदी
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पोलिसांनी शासनाकडे पाठविला असून २० ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने बंदी करण्यात येण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
www.konkantoday.com