गोंधळे भोसलेवाडी येथे साकव कोसळून एक शेतकरी जखमी
चिपळूण तालुक्यातील गोंधळे भोसलेवाडी येथे एक जुना साकव कोसळून त्यामध्ये तुकाराम बारे हा शेतकरी व दोन गुरे जखमी झाली आहे. हा शेतकरी गुरांना घेऊन साकवावर जात असता साकव कोसळला.
www.konkantoday.com