अल्पवयीन तरूणीच्या विनयभंग प्रकरणी शेजार्याला अटक
दापोली : दापोलीतील फणसू परिसरातील अल्पवनीय मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून दापोली पोलिसांनी सदर मुलीचा शेजारी विलास कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या अल्पवयीन मुलीने त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.
www.konkantoday.com