आ. संजयराव कदम व मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची राहुल पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

रत्नागिरी ः दापोली-मंडणगड- खेडचे आमदार मा. संजयराव कदम व मनसेचे कोकण विभागीय संघटक व खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विश्‍वास मुधोळे, मनसेचे खेडचे अध्यक्ष व नगरसेवक भुषण चिखले, तालुका उपाध्यक्ष दिनेश चाळके आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button