रत्नागिरी जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकार्यांना उपअधिक्षक पदाची बढती
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावणार्या तीन पोलीस अधिकार्यांना आता उपअधिक्षक पदाची बढती मिळाली असून त्यामध्ये पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील, अयुब खान व विकास गावडे यांचा समावेश असून त्यांना उप अधिक्षक म्हणून बढती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com