मजगांव परिसरात जुना वृक्ष कोसळल्याने घराचे नुकसान 

रत्नागिरी ः रत्नागिरीजवळील मजगांव भागात जुना वृक्ष मुळासकट कोसळला. रत्नागिरी शहर परिसरात चार दिवस पावसाने जोर केला असून मजगांव भागात असलेला हा वृक्ष मुळासकट एका बाजूला कोसळला व तो बाजूच्या असलेल्या घरांवर पडला. यामुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या प्रकारात कोणालाही इजा झाली नाही.
यामध्ये पाच घरांचे नुकसान झाले . झाड कापण्याची कार्यवाही चालू आहे. घटनास्थळी मंडळ अधिकारी, तलाठी पोहोचले असून पंचनामा करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button