हमालांना घेवून जाणारा ट्रक टिके गावात उलटला, ९ जण जखमी
रत्नागिरी ः टिके गावातील शिंदेवाडी स्टॉपजवळ ट्रक गटाराजवळ उलटल्याने ९ जण जखमी झाले. ट्रकचालक आतिष गोवळकर हा मालवाहतुकीचा ट्रक घेवून रत्नागिरी ते उपळे जात होता. यावेळी हौद्यात ११ हमाल बसले होते. आतिषचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक गटारात जावून उलटला. या अपघातात ९ जण किरकोळ जखमी झाले.
www.konkantoday.com