
भाजपाचे ज्येष्ठ नेते, रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती बडुशेठ पाटकर यांचे दुःखद निधन
भाजपाचे ज्येष्ठ नेते, रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती बडुशेठ पाटकर यांचे रविवारी दुःखद निधन झाले
गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती.यातच रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आणि पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर आणि परिवार आहे. बडू पाटकर यांच्या निधनाने रत्नागिरी भाजपा परिवारावर सुद्धा शोककळा पसरली आहे.
www.konkantoday.com