तिवरे धरण  दुर्घटनेतील चार जण अजूनही बेपत्ता

तिवरे धरण दुर्घटनेतील अजूनही चार जण बेपत्ता आहेत शोधपथकाला एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने आता १९जणांचे मृतदेह मिळाले आहेत बेपत्ता असलेल्या रेश्मा चव्हाण यांचा मृतदेह मालदोली खाडीत आढळून आला बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याचे काम अद्यापही सुरू आहे या दुर्घटनेचा फटका बसलेल्या ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे काम सुरू आहे तसेच या घटनेत या भागातील सव्वीस विजेचे खांब वाहून गेल्याने या भागातील विद्युत पुरवठा कोलमडून गेला होता परंतु महावितरणाने अथक परिश्रमाने ४८तासात वीजपुरवठा सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button