
रत्नागिरी शहर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
आज सायंकाळी रत्नागिरी शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली शहर परिसरात पावसाळी वातावरण झाले होते.उष्म्यामुळे हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना दिलासा मिळेल असे वाटले होते परंतु पावसाची एक जोरदार सर पडून गेली.मात्र हवेत गारवा आला नाही. पावसाची सुरुवात होताच काही भागातील विद्युत पुरवठाही खंडीत झाला.
www.konkantoday.com