१५ व्या फेरीत विनायक राऊत यांनी घेतली १ लाख १९ हजार ८७० मतांची आघाडी

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ पंधराव्या फेरीत १,१९,८७० मतांनी विनायक राऊत यांची आघाडी पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७, सहाव्या फेरीत ९०९४, सातव्या फेरीत ८४०१, आठव्या फेरीत ५,७३१, नवव्या फेरीत ८,५४३, दहाव्या फेरीत ८२२०, अकराव्या फेरीत ७,३३७, बाराव्या फेरीत ९,९५४ तर तेराव्या फेरीत ८४२०, चौदाव्या फेरीत ७१०३, पंधराव्या फेरीत ८७०१ मतांनी विनायक राऊत आघाडीवर चिपळूण – विनायक राऊत ३१५४, निलेश राणे ८४८ रत्नागिरी – विनायक राऊत ४०७३, निलेश राणे २२५१ राजापूर- विनायक राऊत २४०८, निलेश राणे १०६७ कणकवली – विनायक राऊत २३७८, निलेश राणे २४७१ .कुडाळ- विनायक राऊत ३७८८, निलेश राणे २६८९ .सावंतवाडी – विनायक राऊत ३८०४, निलेश राणे २३७८ . एकूण विनायक राऊत २०४०५ , निलेश राणे ११७०४ . विनायक राऊत यांची पंधराव्या फेरी अखेर १,१९,८७० मतांनी आघाडी .

Related Articles

Back to top button