Thursday, Nov 23rd

Headlines:
 
नवीन समावेश
 

मुख्य बातम्या

  • Pause
  • Previous
  • Next
1/6

देशी दारुची दुकाने, बिअर बारला महापुरुषांचे नाव देता येणार नाही

मुंबई - राज्यातील देशी दारुची दुकाने आणि बिअर बारला महापुरुष, देवी- देवता तसेच गडकिल्ल्‌यांचे नाव देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. मार्चमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्व...
Read more...

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी

मुंबई ः कोकण रेल्वे मार्गावर आधी उत्तर महाराष्ट्र जोडण्यासाठी मनमाड (नाशिक) सावंतवाडी नवी रेल्वे सुरू करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरू करण्यात आली आहे. या नव्या गाडीमुळे प. महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. ००१२८ मडगांव-कोल्हापूर अशी नवी विशेष गाडी सुरू ...
Read more...

मिर्‍या-नागपूर महामार्ग भूसंपादनाला व्यापार्‍यांचा विरोध

मिर्‍या-नागपूर महामार्ग भूसंपादनाला व्यापार्‍यांचा विरोध
रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मोजणीच्या कामाला बुधवारपासून सुरूवात करण्यात आली, दिवसभर कुवारबांव परिसरात मोजणीचे काम सुरू होते. ४५ मीटरच्या मार्गासाठी ही मोजणी करण्यात आली. कुवारबांव बाजारपेठेतील व्यापार्‍यांन...
Read more...

उंटाने घेतला मालकाचाच चावा!

मालवण- तारकर्ली समुद्र किनारी गेले काही दिवस पर्यटकाना उंट सफर घडवणार्‍या व्यावसायिकाला त्यांच्याच एका उंटाने चावा घेतला. रविवारी दुपारी दोन उंटांचे लागलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या लखन शिंदे (४५) हा गेला असता एका संतप्त उंटाने त्याच्या हाताचा जोरकस चावा घेतला.  यामुळे लखन शिंदे याच्या हाताला ख...
Read more...

नवी मुंबईसह पनवेल तालुक्यात अवकाळी पाऊस

नवी मुंबई - नोव्हेंबरअखेरीस थंडीचा कडाका सुरू होऊन आठवडा पूर्ण होत नाही. तोच आज सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून ढगाळ वातावरण  निर्माण झाले. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. यामुळे कामावर जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल झाले. थंडीचा जोर काहीसा वाढू लागला असतानाच सोमवारी सकाळी पनवे...
Read more...